20-1-22

20-1-22


आज मी सकाळी सात वाजता उठलो . उठल्यावर पाहतो तर काय माझं लॅपटॉप काल पासन चार्जिंग वर आहे 😔,मग मी तुरंत त्याला चार्जिंग वरून काढलं  आणि मग मोबाईल पाहत बसलो . 
थोड्या वेडानी उठलो आणि ब्रश करायला लागलो आणि चार ग्लास पाणी गरम करायला ठेवलं .दात घासून झाले मग मस्त गरम गरम पाणी पील आणि मग फ्रेश व्हायला गेलो . व्यायाम केला आणि अंगोल करायला गेलो . 

तर याच्या प्रकारे झाली माझ्या दिवसाची सुरुवात . आज ना कॉलेज , ना कोणता पेपर .... मजाच मजा . 😅
मग मी जेवण केलं आणि वीचार  करत होतो काय करू काय करू , तर मी आठवलं काय काय करायचं आहे आपल्या .....🤔
मग मी एक कागद आणि पेन घेतला आणि त्यावर लिहायला सुरुवात केली . मग मला आठवलं मला काय काय करायचं आहे ते तर . मी सर्व लिहायला सुरुवात केली . 

तर आश्या  प्रकारे मी ते लीस्ट  बनवली 
आणि मग मी त्या लीस्ट  नुसार काम करणं चालू केलं . 
आधी मी Python  च्या एका प्रोजेक्ट वर काम केलं आणि मला जे पाहिजे होत त्या मधून तेवढ  मी बनवलं . 

मग मी ऍनिमेशन आणि काही आनकी  इफेक्ट चा वापर करून Presentation बनवली . 
त्या नंतर वेबसाईट बदल आयडिया पाहत बसलो थोडा वेल . 

त्या नंतर मी थोडा वेळ आज च्या ब्लॉग साठी लागणाऱ्या File  वर थोडं काम केलं .  हे सर्व करता करता आठ वाजले आणि आठ वाजता माझ्या कॉलेज ची   मेटींग  चालू झाली.  त्या मिटिंग मध्ये काही निर्णय घायला लावले . आणि त्या एक्का निर्णय साठी १ वाजे परेंत वाद चालला . खरं तर मी एकटा होतो आणि बाकी सर्व जण माझ्या विरोधात तस पाहिलं तर मी खुबी रागात  होतो त्यामुडे मला वाटे मी खुबी काही बोलून गेलो आणि त्या मुळे मला निर्णय घ्यावे लागले , खरं तर मला माझ्या निर्णय वर पूर्ण विश्वास असते नेहमी  पण यावेळेस मी भरपूर विचारत आहो . 

मला कडतच नाही आहे काय करावं . मी या बदल सर्वांशी चर्चा केली पण तरी माझा प्रश्न तसाच राहिला . पाहू  उद्या काही उत्तर मीडते का ?



English Translation

20-1-22

Today I woke up at seven. When I get up, I see if my laptop is on the past yesterday मग, then I immediately turn it on and then sit and look at the mobile.
Just got up crazy and started brushing and kept four glasses of water hot. Exercise and Angol are good.

So this is the way of the day. Today, no college, no paper .... just fun. 3
So I was thinking about the country, but I remembered what you want to do .....
Then I wrote and wrote a paper and a pen. Then I remember what I wanted to do. I have written it all.


So that's how I made that list And then I continue to work according to that stop. I used to work on a Python project and I built on what I wanted.

Then I made a presentation using animation and some other effects. After that, we sat looking at the website change idea.

After that, I did some work on the file required for today's blog. At eight o'clock, my college meeting started. Some decisions were made in that meeting and the debate continued till 1 o'clock for that one decision. In fact, I was alone and everyone else was angry with me, so I thought I said something and I had to make a decision.

I don't know what to do. I discussed these changes with everyone but my question remained the same. Let's see if there are any answers tomorrow.




Comments