19-1-22

19-1-22


मी रोज सारखा बरोबर 6.00 am ला उठलो  . 
मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंग ला लावलं आणि परत झोपलो 😁. 
मग ठीक 8.01am ला उठलो . चार्जिंग 🔋  झाली की  नाही ते पाहील . 
त्यानंतर मी नेमी सारखं ब्रश  केला , 4 ग्लास पाणी पीलो आणि व्यायाम🏋️ केला, अंगोल पण केली . 

हे सर्व तर रोज च करत असतो मी . आज माझ्या 5th SEM चा आखरी दिवस होता. 
मी काल सारखं छान स्टडी केलं गूगल  वर आणि माझ्या वायवा साठी रेडी झालो 🧔. 

कसा बसा  तयार झालो आणि माझी नेमीची पिवळी टीशर्ट घातली ,कारण आम्हाला कॅमेरा📷 आणि माइक 🎙️चालू ठेवावा लागतो वायवा च्या वेडेस .  
मग बरोबर 10.00am ला मैडम चा म्यासेज आला "DAA practical will start at 12:30pm" मग काय मी पूर्ण तयारी मोडली आणि बेड वर जाऊन पसरलो😑 . 

जो पर्यत वायवा  नाही झालं तो पर्यत माझं दुसरं कश्यातच मन नाही लागत होत , म्हणून मी थोडा वेड मोबाइल मध्ये गेम्स खेडत बसलो(RL Sideswipe) .

जेवन केलं , आणि YouTube  पाहत बसलो . 
मग पाहता पाहता 12.29pm झाले आणि मी तुरंत Google Classroom उगडल आणि DAA(Design  and  Analysis of  Algorithms) चा क्लास वरून Google  Meet  जॉईन केली . 
थोड्या वेडात नाचणकर सर जॉईन झाले . माझा  रोलनंबर २०५ होता आणि चालू २०१ पासून झालं . 😨🤒

 सर्वात आधी सरांनी आम्हाला एक Google Form ची लिंक पाठवली ,  त्यामध्ये टोटल 40 MCQ होते मग आम्ही ते सोडवायला सुरुवात केली, तेवढ्यात सरांनी वायवा पण घ्यायला सुरुवात केली 😔
आधी ३ जणांनाचा घेतला वायवा . त्या मध्ये त्यांना DAA  चहल full-form  विचारला आणि तीघांन पेकी १ नि दिल उत्तर आणि मग त्यांना आणखी  २ प्रश्न विचारले . मग त्यांना लेफ्ट व्हायला सांगितलं Meet  मधून . 😢

 नंतर सरांनी 204 ते 206 रोल नंबर वाल्यांना कॅमेरा आणि माईक चालू करायला लावला माझा रोल नंबर 205 होता तर मी पण माझा माईक आणि कॅमेरा चालू केला, मग सरांनी एका एका ला प्रश्न विचारन चालू केलं. 
सर्वात आधी 204 रोल नंबर ला सरांनी विचारलं DAAचा फुल फॉर्म काय आहे?
 त्याला त्याचे उत्तर आलच नाही!!
 मग तोच प्रश्न सरांनी मला विचारला मला!!! 
पण तसं पाहिलं तर या प्रश्नाचे उत्तर मला येत नव्हते ,
पण या प्रश्नाचे उत्तर आधीच 203 रोल नंबर वाल्या विद्यार्थ्यांनी दिला होता तर माझ्या ते लक्षात होते तर मी पटकन सांगितलं DAA म्हणजे Design and Analysis of Algorithms होते. 😎
मग सरांनी मला आणि बाकी दोन मुलांना आणखी दोन दोन प्रश्न विचारले आणि लेफ्ट व्हायला सांगितलं. 
 त्यानंतर मी माझे राहिलेले MCQ चे प्रश्न सोडवले  आणि Google Form Submit केला
 तर अशाप्रकारे माझा वायवा संपला, आणि माझी 5th SEM पण संपली.

हे सर्व करता करता 1 वाजला. त्यानंतर मी परत 1 2 गेम्स खेळलो,Youtube पाहाल  ,
मग मला क्रिश( माझ्या घरासमोर राहणारा माझा मित्र) चा फोन आला
 त्याला Python बद्दल मला काहीतरी विचारायचं होतं.
 मग मी त्याला म्हटलं "अरे फोनवर सांगण्यापेक्षा तू माझ्या घरी येऊन जा कारण तू फोनवर सांगशील तर ते कळत नाहीये" तर तू पाच मिनिटांमध्ये माझ्या घरी आला.
 त्यानंतर आम्ही खूप वेळ पर्यंत Python बद्दल डिस्कशन केलं त्याचेकाही डाउट क्लिअर केले आणि त्याचेजे काही प्रश्न होते ते मी सोडवले  त्यानंतर आम्ही दोघेही जण थोडावेळ गच्चीवर फिरण्यासाठी गेलो ,
 थोडावेळ आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि मग त्याच्या आईचा फोन आला तर मी त्याला घरी पाठवलं

 हे सर्व करता करता पाच वाजून गेले त्यानंतर मी हातपाय धुतले आणि जेवण केल.
 मग मी खूप वेळ पर्यंत मोबाईल मध्ये कपिल शर्मा चा शो पाहिला
 मग परत मला क्रिश चा फोन आला तो म्हणत होता "दादा मला थोडं Python च इन्स्टॉलेशन मध्ये  थोडा त्रास होत आहे ,तर तु एकदा सांगतो का ?",तर मी म्हटलं "ठीक आहे ".
तर आम्ही दोघेही anydesk आलो  पण त्याचं नेट संपलं होतं वाटतं  तर मी खूप वेडा डिस्कनेक्ट झालो
 मग त्याचा कॉल पण कट झाला, मग त्याचा परत फोन पण नाही आला.

 हे सर्व करता करता आठ वाजून गेले  त्यानंतर मी आपला ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली.....
 तर अशाप्रकारे माझा आजचा दिवस गेला.


English Translation

19-1-22


I woke up at 6.00 am like every day.
I started charging my mobile and laptop and went back to sleep.
Then got up at exactly 8.01am. Will see if charging is done.
After that I brushed as usual, drank 4 glasses of water and exercised, also take bath.

I do all this every day. Today was the last day of my 5th SEM.
I did a great study like yesterday on Google and got ready for my Viva.

How to get ready and put on my usual yellow t-shirt, because we have to keep the camera and mic on.
Then at 10.00am Madam's message came "DAA practical will start at 12:30 pm".

I didn't feel like doing anything else until it was windy, so I played games on my crazy mobile (RL Sideswipe). 
RL-Sideswipe

I ate, and watched YouTube.
Then it was 12.29pm and I immediately opened Google Classroom and joined Google Meet from DAA (Design and Analysis of Algorithms) class.
After a while, Nachankar joined Sir. My roll number was 205 and has been running since 201.

 First Sir sent us a link to a Google Form, it contained a total of 40 MCQs then we started solving it, that's all Sir started taking ,First take 3 Students In and asked them "what is the full form of DAA  and among them 1 student answered  and then asked them 2 more questions. Then the sir told them to be left meeting.

 Then Sir asked the Student with roll number 204 to 206 to turn on the camera and mic. My roll number was 205. I also turned on my mic and camera, then Sir started asking questions one by one.
First of all, the 204 roll number was asked by the sir, what is the full form of DAA?
 He didn't get the answer !!
 Then the same question Sir asked me !!!
But looking at it, I couldn't find the answer,
But the answer to this question was already given by the students with roll number 203. I had heard it, I would have quickly said that ,"DAA is Design and Analysis of Algorithms".
Then the sir asked me and the other two Students two more questions and asked me to be left.
 Then I solved my remaining MCQ questions and submitted Google Form
 So this is how my Viva ended, and my 5th SEM also ended.

It's all 1 o'clock. After that I played 1-2 games again, watch YouTube,
Then I got a call from Krish(my friend who lives in front of my house)
 He wanted to ask me something about Python.
 Then I said to him, "Come to my house instead of telling me on the phone, because if you tell me on the phone, I am not getting." So he came to my house in five minutes.
 After that we discussed Python for a long time, cleared some doubts and I solved some of his questions.
 We talked for a while and then his mom called and I sent him home.

 After doing all this, it's five o'clock, I washed my hands and feet and had a meal.
 Then I watched Kapil Sharma's show in mobile for a couple of hours time
 Then I got a call from Krish saying " Bro I'm having a some difficulty to installing Python, can you tell me once?", Then I said "OK".
So we both came on  anydesk but I think his Internet was over so I disconnected .
 Then his call was cut off, then his phone did not come back.

 After  doing all this, it's 8 o'clock,  I started writing my blog .....
 So that's how my day went.




Comments