studytoolz
18-1-22
आज सकाली मी 7.15am ला उठलो .
नेहमी सारखा दिवस चालू झाला , तेच रोजचे काम केले
आणि मग मला अचानक आटवले अरेरेरेरे आज तर माझा viva आहे .😢
मग माझा शांत पने चालणाऱ्या दिवसा नी अचानक वेग पकडला .
सर्व काम पटा-पटा करायला लागलो ,एक्सरसाईस (Exercise) केली , अंगोल केली ,
जेवण केलं आणि स्टडी (Study) करायला बसलो ,मग वाटलं अरेरेरेरेरेरे
पेपर तर ऑनलाईन च आहे , मग इतका स्टडी (study )करायची गरज तर नाही आहे !!
मग मी थोड (YouTube) पाहिलं ,ग्रेट लर्निंग (Great learning) वर नेमी सारखं विडिओ पाहिले .
आणि मग हे करता करता मला कडलंच नाही केव्हा 10.45 am झाले
आणि 11.00 am ला माझा वयवा(viva) होता . 🥲
मग मी कस तरी एक दोन गूगल सर्चेस (Google searches) केले
आणि कसा बस वयवा (viva) दिला
आणि फायनल (final) माझ्या डोक्या वरच एक मोठं टेन्शन (tension) गेलं
आणि मग मी तेच नेमी सारख बेड (bed) वर पडून पडून , लोटून लोटून, पांगरून मध्ये गुसून मोबाईल (mobile)
वर The कपील शर्मा शो ........ तर केव्हा दुसरं काही कॉमेडी (comedy)
तर केव्हा पायथन (python) चा कोर्स (course) असं करता करता 5.00pm वाजले आणि रात्र व्हायला सुरुवात झाली .
आणि मग अहचानक मला लक्षात आल अरेरेरेरे आपन तर काही विसरत आहो आज मला दळण आणि कीराना (groceries)
आणायला जायचे होते बट (But) मी तर मोबाईल मुडे विसरूनच गेलो मग तुरंत उठलो
आणि सर्व धावपळ करत सर्व सामान आणलं आणि मग लॅपटोप (laptop) वर रोज सारखं ब्लॉग (blog) वर चेंजेस करायला लागलो
आणि आज माझ्या टूल (tools) वाल्या ब्लॉग मधून 5 पोस्ट (post) अन-पब्लिश(unpublished) झाल्या 😔
मग त्यांना मी परत पब्लिश (published) करा साठी टाकल्या . मग माझ्या मित्र मैत्रीणी सोबत बोलत बसलो .
अचानक मला सुचलं कि आपण आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या सोबत काय काय झालं हे शेअर (Share) करायला हवं .
आणि मग काय मी लागलो लिहायला आणि लिहिता लिहिता 10.04 pm झाले
आता माझ्या डोक्यात एकच चालू आहे कि माझ्या सारख अंकी कोणाला पण आपल्या Life बदल काही शेअर (Share)
करायचे असेल तर... त्या वर विचार करण चालू केलं
एक विचार मनात चालू आहे आता पण कि आपण आपल्या मित्र मैत्रिणीना पण आपल्या ब्लॉग blog बदल सांगीन तर
त्यांना पण आवळ्या जीवन शेअर करता येईल तर मी मझ्या मैत्रिणी शी बोलून पाहिलं "तू मला सांगशील का तुझ्या Life मध्ये काय काय झालं
काय काय घडलं " आणि अशाप्रकारे माझा दिवस संपला.
English Translation
18-1-22
I woke up at 7:15 this morning.did my daily work as usual, did the same daily work
and then I suddenly remembered, it was viva today. 😢
Then, on a quiet day, it suddenly picked up speed.
I started doing all the work, I did exercises, I did angels,
Had a meal and sat down to study, then I thought, oh my gosh The paper is only online, so there is no need to study so much !!
Then I watched a bit (YouTube), the usual video on Great Learning.
And then I don't have to worry about doing this when it's 10.45 am
And at 11.00 am I had viva.
Then I somehow did a couple of Google searches
and just gave viva
And in the final, a big tension went over my head And then I just lay on the bed as usual, lying on my back, lying on the floor, gussing at the mobile
On The Kapil Sharma Show ........ then some other comedy (comedy)
So when I was doing the Python course, it was 5.00pm and the night started.
And then all of a sudden I realized, oh, oh, you're forgetting something. I wanted to fetch the butt, but I forgot my mobile and got up immediately.
And we rushed and brought all the stuff and then we started making daily blog changes on the laptop
And today 5 posts from my tools blog became unpublished 😔
Then I put them back for publication. Then I sat talking with my friend.
Suddenly I thought we should share what happened to you in our blog.
And then I started writing and writing became 10.04 pm
Now the only thing going on in my head is that someone like me, but some changes in your life (Share)
If you want to ... start thinking about it
One thought running through my mind right now is that if you tell your friends about your blog changes,
If they can share their lives, then I talked to my friend and said, "Can you tell me what happened in your life?" What happened "and thus ended my day.
Comments
Post a Comment