गाढवाची हुशारी(The cleverness of the donkey)

एक कुंभार होता त्याच्या जवळ एक गाढव होता ,तो त्या गाढवाला  रोज कामावर घेऊन जायचा , एके दिवशी कुंभाराने नेहमीसारखे त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे लादले आणि चालायला लागले ,चलता चालत वाटेत  नदी मिडाली . त्या नदीतून गाढव आणि कुंभार जात  होते ,तेव्हड्यात गाढवाला नदीत थोडा आराम करावासा वाटलं त्या  साठी तो थोड्या वेड नदीच्या पाण्यातच आराम कराय साठी बसला  पण झाले काय त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे असल्या मुळे  मीट वीरगडुन गेले व त्याला ओझे कमी झाल्या मुळे आनंद झाला  .  पूर्ण मीठ विरघळून गेल्या मुळे कुंभाराला खूप राग आला त्यांनी  दुसऱ्या दिवशी परत गाढवावर ओझे लादले आणि तो परत रोजच्या वाटेने जायला निघाला वाटेत परत नदी लागली  गाढवाने विचार केला की काल सारखा जर मी आज पण केलं तर माझ्या पाठीवरचे ओझे आज पण कमी होईल  म्हणून तो पाण्यामध्ये थोडावेळ आराम करण्यास बसला  पण झाले मात्र उलटेच कारण यावेळेस त्याच्या पाठीवर मिठाची ओझे नसून कपड्याचे ओझे होते  कपड्यांमध्ये पाणी गेल्यामुळे त्याच्या पाठीवरचे ओझे आणखीन वाढले  त्यामुळे त्याला आता उभे राहणे शक्य नव्हते म्हणून तो पाण्यात बुडून मरून गेला. 




हिंदी अनुवाद


एक कुम्हार था जिसके पास एक गधा था, वह उस गधे को रोज काम पर ले जाता था, एक दिन कुम्हार हमेशा की तरह उसकी पीठ पर नमक का भार डाल कर चलने लगा। जब गधा और कुम्हार नदी के बीच से गुजर रहे थे, तो गधा नदी में कुछ देर आराम करना चाहता था, इसलिए वह कुछ देर नदी के पानी में आराम करने बैठ गया, लेकिन क्या हुआ? कुम्हार बहुत क्रोधित हुआ क्योंकि नमक घुल गया था। उसने अगले दिन फिर से गधे पर बोझ डाला और वह फिर से चलने लगा। नदी फिर से बहने लगी। वह आराम करने बैठ गया, लेकिन यह विपरीत निकला, क्योंकि इस बार यह उसकी पीठ पर नमक का बोझ नहीं था, बल्कि उसके कपड़ों पर बोझ था।






English Translation


There was a potter who had a donkey near him, he used to take that donkey to work every day, one day the potter, as usual, put a load of salt on his back and started walking. As the donkey and the potter were passing through the river, the donkey wanted to rest in the river for a while, so he sat down to rest in the water of the river for a while, but what happened? The potter was very angry because the salt had dissolved. He put the burden on the donkey again the next day and he started walking again. The river started flowing again. He sat down to rest, but it turned out to be the opposite because this time it was not a burden of salt on his back, but a burden on his clothes.

Comments